अंबड: त्रेपन्न वाळू माफ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे अंबड तहसीलदार यांचे आदेश
Ambad, Jalna | May 9, 2025 अवैध वाळू प्रकरणी अंबड तालुक्यातील आपेगाव शहागड गोंदी या ठिकाणच्या 53 वाळू माफिया विरोधात महसूल विभागाने कारवाई केली आहे गौण खनिज याचे उत्खनन करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले असून सदरचे गुन्हे वाळू धोरण 2025 नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ अपर जिल्हाधिकारी रिकामे त्रिवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड तालुक्यातील गोंदी शहागड आपेगाव