जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाचशे सत्तर कोटी नऊ लक्ष सत्याऐंशी हजार रुपये व सतराशे पासष्ट कोटी बावीस लक्ष ब्यान्यव हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार तसेच यामध्ये जिल्हाधिकारी यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन व आभार. असे आमदार प्रताप अडसड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितला आहे