धरणगावच्या नगराध्यक्षपदी लीला चौधरी या नगराध्यक्ष झाल्या असून शिवसेना ठाकरे गटाच्या त्या नगराध्यक्ष आहेत मात्र शिवसेनाशिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगावच्या विकासासाठी सहकार्य करू अशी गवाही यावेळी दिली आहे ही माहिती आज दिनांक एक जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवतीर्थ मैदान परिसर येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे.