तोरणाळा येथे 'स्वस्थ नारी, सशक्त अभियान' अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
958 views | Manora, Washim | Sep 25, 2025 वाशिम (दि.२५,सप्टेंबर): मानोरा तालुक्यामध्ये आज "स्वस्थ नारी सशक्त परिवार" उपक्रमांतर्गत आयुर्वेदिक दवाखाना, तोरणाळा येथे एनसीडी तपासणी शिबिर व मोफत औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना आरोग्य तपासणीबरोबरच औषधांचे वितरणही करण्यात आले. या प्रसंगी डॉ. एम. एन. शेख उपस्थित राहून मार्गदर्शन केले.