नागपूर शहर: मेडिकल चौकात एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक : पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी
एन डी पी एस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांनी 9 एप्रिलला दुपारी 5 वाजून 15 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार मेडिकल चौकात एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाच्या पुढील तपास पोलीस करीत आहे आरोपीला पुढील कारवाईसाठी इमामवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांनी दिली आहे