जालना: जालना पोलीस मुख्यालयात विजयादशमी उत्साहात; शस्त्रपूजनासह वाहनपूजन संपन्न!
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या हस्ते
Jalna, Jalna | Oct 20, 2026 जालना पोलीस मुख्यालयात विजयादशमी उत्साहात; शस्त्रपूजनासह वाहनपूजन संपन्न! पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या हस्ते विधिवत पूजन; पोलीस बँडच्या साहित्याचेही पूजन.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना: विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त जालना जिल्हा पोलीस मुख्यालयात शस्त्रपूजन, वाहनपूजन आणि पोलीस बँडच्या साहित्याचे पूजन उत्साहात करण्यात आले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पोलीस दलाची परंपरा जपण्यात आली. यावेळी