पारशिवनी: कन्हान परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ३ ठिकाणी चोरीच्याघटना.एकाचरात्री टेकाडीचे २ घरे फोडली,खंडाळा शिवारातून सोलरपंप लंपास
तालुका तील कन्हान पोलिस स्टेशन च्या हदीतील कन्हान परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ३ ठिकाणी चोरीच्याघटना.एकाचरात्री टेकाडीचे २ घरे फोडली,खंडाळा शिवारातून सोलर पंप लंपास , पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह