जळगाव: चाळीसगाव माजी आमदार राजीव देशमुख यांच्या अंत्यसंस्कारात उसळला जनसमुदाय
चाळीसगावचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या अंत्यसंस्कारात यावेळी जनसमुदाय उसळला आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या अंत्ययात्रेत अनेकांनी उपस्थिती नोंदवली होती