आज ८ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी १ वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण अडवाणी जी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी कार्यालय अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला तसेच त्यांना उदंड व दीर्घायुष्य लाभो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली . याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतो..