नागपूर शहर: सीताबर्डीतील दुकानांमध्ये चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात : अनिकेत सोनवणे पोलीस उपनिरीक्षक
सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिकेत सोनवणे यांनी 8 एप्रिलला दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार सीताबर्डी येथील दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या एका आरोपीला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या फरार साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिकेत सोनवणे यांनी दिली आहे.