देवरी: पदवीधर मतदारसंघातील महायुती उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी देवरीत महत्त्वाची बैठक
Deori, Gondia | Oct 21, 2026 पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी देवरी येथील आफताब लॉनमध्ये आयोजित महत्त्वाच्या बैठकीत आमदार संजय पुराम यांनी निवडणुकीची रणनीती, कार्यकर्त्यांमधील समन्वय यावर मार्गदर्शन केले. संघटनशक्ती वाढवण्यावर भर दिला.