नागपूर शहर: गंगा जमुना वस्तीत चाकू घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला अटक
2 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गंगा जमुना वस्ती चाकू घेऊन गोंधळ करणाऱ्या आरोपीला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव राज पारधी असे सांगण्यात. आरोपीकडून 200 रुपये किमतीचा एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.