घनसावंगी: रामसगाव तीर्थक्षेत्रावर धाडसाची झेप; भाऊसाहेब मुके यांनी बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले
रामसगाव तीर्थक्षेत्रावर धाडसाची झेप; भाऊसाहेब मुके यांनी बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले आज दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील प्रसिद्ध रामसगाव तीर्थक्षेत्र येथे रविवारी घडलेल्या एका थरारक घटनेत डहाळेगाव येथील भाऊसाहेब पाटील मुके यांनी प्रसंगावधान राखत गोदावरी नदीपात्रात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले. त्यांच्या धाडसी कृतीमुळे एका कुटुंबावरील मोठे संकट टळले असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. माहितीनुसार, परतूर येथील काही कुटुंबीय दहाव्य