गडहिंग्लज: भडगाव पैकी बेरडवाडी येथील केमिकल कंपनीवरून प्रदूषणाचा प्रश्न प्रांताधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तात्पुरता प्रश्न मिटला.
गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव पैकी बेरडवाडी येथील केमिकल कंपनी वरून प्रदूषणाचा प्रश्न प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या मध्यस्थीने आज शुक्रवार १८ जुलै रोजी तात्पुरता मिटला आहे. सायंकाळी ५ वाजता परिसरातील नागरिकांनी माहिती दिली