रिसोड: आंबेडकर नगर येथील युवक जळाल्याने जखमी रिसोड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नंतर वाशीम येथे पाठवले रिसोड पोलिसांची माहिती
Risod, Washim | Oct 16, 2025 दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता रिसोड शहरातील एक 34 वर्षी युवक जळाल्याने जखमी होऊन तो स्वतःहून रिसोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला पुढील उपचरासाठी डॉक्टरांनी त्यास वाशिम येथील पाठवले आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पावणेआठ वाजता दिली आहे