डासजन्य आजार निर्मूलनासाठी आम्ही सज्ज! 💪🩺
आज दिनांक १६/०२/२०२६ रोजी, डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्पांतर्गत धानोरा तालुक्यातील गोडलवाही PHC मधील मालंदा, पवणी, सालेभटी, वडगाव आणि ढवली या गावांमध्ये IEC वॅन द्वारे धडाक्यात जनजागृती कर
डासजन्य आजार निर्मूलनासाठी आम्ही सज्ज! 💪🩺 आज दिनांक १६/०२/२०२६ रोजी, डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्पांतर्गत धानोरा तालुक्यातील गोडलवाही PHC मधील मालंदा, पवणी, सालेभटी, वडगाव आणि ढवली या गावांमध्ये IEC वॅन द्वारे धडाक्यात जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना डेंग्यू, मलेरियाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात आली. विशेषतः घराभोवतीचे कंटेनर स्वच्छ ठेवण्याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आरोग्यदायी गडचिरोलीसाठी आमचे पाऊल! 👣✨ #Gadchiroli #PublicHealth #DengueAwareness #MalariaFree #HealthMission #Dhanora #PreventionIsBetterThanCu