घनसावंगी: एसआयआर मोहिमेला वेग; उपविभागीय अधिकाऱ्यांचा घनसावंगीत घरपोच आढावा..
घरपोच भेटी देत ऑफलाइन-ऑनलाइन अर्ज भरून घेतले; एकही
एसआयआर मोहिमेला वेग; उपविभागीय अधिकाऱ्यांचा घनसावंगीत घरपोच आढावा.. घरपोच भेटी देत ऑफलाइन-ऑनलाइन अर्ज भरून घेतले; एकही पात्र मतदार वंचित राहू नये, प्रशासनाचा निर्धार.. आज दिनांक 4 शनिवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी मतदार यादी विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेला गती देण्यासाठी अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी शुक्रवारी घनसावंगी येथे प्रत्यक्ष भेट देत मोहिमेच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. तहसीलदार रमेश पागोटे यांच्या उपस्थितीत विविध भागांमध्ये सुर