चाळीसगाव निवडणुकीत बोगस मतदानासाठी बनावट ओळखपत्र बनविण्याचे काम सुरू असल्याचा महाविकास आघाडीचा खळबळजनक आरोप ; मतदान केंद्राबाहेर व्हिडिओ कॅमेरे बसवण्याची मागणी या संदर्भात 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ही माहिती चाळीसगाव येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे.