पाण्यासाठी लाखांदूर पंचायत समितीवर रणरागिणीचा धडक मोर्चा; बोरगाव येथे वीस दिवसापासून भीषण पाणीटंचाई
तालुक्यातील बोरगाव येथे मागील 20 दिवसापासून सार्वजनिक कन्नडी योजना व हातपंभ पूर्णपणे बंद असल्याने गावात भीषण पाणी त्यांच्या निर्माण झाली आहे यामुळे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी व महिलांनी पंचायत समिती लाखांदूर येथे तारीख पाच जून रोजी मोर्चा आणून सदर समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी करण्यात आली सदर मागणी पूर्ण न केल्यास घागर मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला