Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

जनगणना 2026 साठी नियुक्त शिक्षकांना 35 ते 40 दिवसांची अर्जित रजा मंजूर करा शिक्षक संघटनेची मागणी

Lakhandur, Bhandara | Apr 21, 2026
भारत सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या आगामी जनगणना 2026 या राष्ट्रीय मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शिक्षकांचे नियुक्ती केली जाणार आहे काम वेळ खाऊ आणि जबाबदारीचे असल्याने उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात काम करणाऱ्या शिक्षकांना 35 ते 40 दिवसांची अर्जित रजा मंजूर करावी तसेच उष्माघाताच्या धोका लक्षात घेता शाळांच्या वेळा सकाळी दहा वाजेपर्यंत कराव्यात या संदर्भात संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांना तारीख 21 एप्रिल रोजी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे
जनगणना 2026 साठी नियुक्त शिक्षकांना 35 ते 40 दिवसांची अर्जित रजा मंजूर करा शिक्षक संघटनेची मागणी - Lakhandur News