पारशिवनी: घाटरोहणा येथे अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद वाहनासह १० लाख ०७ हजारचा मुद्दमाल जप्त
पारशिवनी तालुका तील घाटरोहणा गावातील कन्हान नदी पात्रा तुन येथे अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद वाहना सह १० लाख ०७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त कन्हान पोलीसांची कामगिरी चालक मालक विरुध गुन्हा दाखल.