मूल: मूल तालुक्यात वयोवृद्ध महिलेकडे तीन संशयितांनी हिसकावले सोन्याचे दागिने
Mul, Chandrapur | Oct 20, 2026 मूल तालुक्यात १५ ऑक्टोबरला बोंडाळा खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्यावर ६५ वर्षीय महिलेला तीन अज्ञात गुंडांनी थांबवून सोन्याचे दागिने हिसकावले. तक्रारीवरून मूल पोलीसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.