Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगोली: वसमत अध्यक्षपदाच्या अपक्ष तीन उमेदवारांनी तर नगरसेवक पदाच्या एका उमेदवाराचा अर्ज मागे..

Hingoli, Hingoli | Dec 10, 2025
हिंगोलीच्या वसमत नगरपरिषद निवडणुकीचे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार गायकवाड विशाखा अशोक, नाईकवाडे पूजा देवानंद, शेख अनिसा बेगम या तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले तर नगरसेवक पदाच्या आठ ब मधील कांबळे निखिल नागसेन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.