रोहा: महेंद्र दळवी तटकरे साहेबांच्या तालावरती नाचत आहेत
तटकरे साहेबांवर बोलल्याशिवाय मोठं होता येत नाही
अनिकेत तटकरे
Roha, Raigad | Oct 10, 2025 महेंद्र दळवी हे तटकरे साहेबांच्या तालावरती नाचत आहेत. जिल्ह्यामध्ये स्थान निर्माण करायचा असेल तटकरे साहेबांवर बोलल्याशिवाय टीका टिपणी केल्याशिवाय त्यांना काय मोठं होत येत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केली आहे.