नागपूर शहर: पुतणीसोबत बोलण्याच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला; दोघांना ठोकल्या बेड्या: संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
16 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिलेल्या माहितीनुसार रागाच्या भरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना काही वेळातच अटक करून गजाआड केले आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.