🚨 BARAMATI BREAKING : पणदरे येथे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास...?
बारामती तालुक्यातील पणदरे येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास केली असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे.अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..
#BreakingNews #ATM #BankofIndia #robbery #viral #reels #viralreelsシ #viralpost #trending #explore #foryou #BaramatiNews #CrimeNews
Baramati, Pune | Jul 29, 2026