राष्ट्राच्या आरोग्य दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर देण्यात येत आहे.
3.1k views | Nashik, Maharashtra | Sep 26, 2025 राष्ट्राच्या आरोग्य दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर देण्यात येणार आहे यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत #स्वस्थनारीसशक्तपरिवार अभियान राबविण्यात येणार आहे #SwasthNaariSashaktParivar @MoHFW_INDIA @JPNadda