राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळामध्ये एकाच घरातील अनेक जण पीएचडी करतात असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावरून परभणी मध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाले असून आज सोमवार 15 डिसेंबर रोजी दुपारी 1 30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवार यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडेमारो आंदोलन करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.