युवकाचे प्रेरणास्थान युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व हिंदवी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती आज दिनांक 12 जानेवारी रोजी राळेगाव शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात साजरी करण्यात आली.
राळेगाव: शहरातील भाजपा कार्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी - Ralegaon News