जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.
3.5k views | Jalna, Maharashtra | Mar 24, 2026 जालना: आज दि.२४/३/२६ मा.श्रीमती आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जालना व मा.श्रीमती पी.एम.मिन्नु मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोगाबाबत या उद्देशाने शपथ घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. काकड यांनी क्षयरोग बाबत शपथ दिली. टीबी हरेगा देश जितेगा हा संदेश देण्यात आला. यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.