जळगाव: जळगावच्या बाजारात सोन्यात मोठी भाव वाढ सराफा असोसिएशन पदाधिकारी आकाश भंगाळे यांची माहिती
जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी जीएसटी सह 1 लाख 14 हजार तीनशे इतके झाले असून या संदर्भात आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता सराफ असोसिएशन पदाधिकारी आकाश भंगाळे यांनी माहिती दिली आहे