सेलू: मराठा आरक्षण मिळाल्याने सेलूसह तालुक्यात आनंद उत्सव पेढे भरून फटाक्याची आतषबाजी करण्यात आला जयघोष
Sailu, Parbhani | Jan 27, 2024 शनिवार 27 जानेवारी रोजी संपूर्ण सेलू शहरासह तालुक्यात मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षण मिळाल्याने एकमेकास पेढे भरून फटाक्याच्या आतषबाजीत एक मराठा लाख मराठा असा जयघोष करत संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते