भाजपाच्या प्रभाग क्रमांक 7 अ नगरसेवकपदी दिपमाला मनोज काळे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी जळगाव महानगरपालिकेसमोर 2 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता फटाके फोडत पेढे वाटप करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
जळगाव: भाजपच्या प्रभाग क्रमांक सात अ नगरसेवक पदी दिपमाला मनोज काळे यांची बिनविरोध निवड - Jalgaon News