जळगाव: माजी नगरसेविका पद्माताई सोनवणे व माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांच्या निवासस्थानी गरुड वहनाच्या पानसुपारीचा कार्यक्रम
माजी नगरसेविका पद्माताई सोनवणे व माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांच्या निवासस्थानी गरुडराज वहनाच्या पानसुपारीचा कार्यक्रम पार पडला आज दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजता श्रीराम मंदिर येथून गरुडराजा वहन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.