नागपूर शहर: नागपुरात १५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या बंटी बबली ला अटक: मनोज पवार पोलीस निरीक्षक
सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी 7 जुलैला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपुरात ३ लाखांच्या कर्जाच्या बदल्यात १५ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन ही खंडणी उकळली होती. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.