नागपूर शहर: एका व्यक्तीचा संशयास्पद रित्या मृत्यू,पोलिसांचा तपास सुरू : विनोद गोडबोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबाझरी
अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी दिलेल्या माहितीनुसार काल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या संशयास्पदरीत्या मृत्यू झाला दरम्यान त्याचा त्याच्या पत्नीने खून केल्याची अफवाह समोर आली होती. पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे