Public App Logo
Jansamasya
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarakhand
Crimenews
Education
China
Bareilly
���्रशासन
Agra
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Farrukhabad
Mirzapur
Raebareli

साकोली येथील नवजीवन विद्यालयात शिक्षण विभागाच्या वतीने व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

Sakoli, Bhandara | Mar 17, 2026
साकोली येथे व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण साकोली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे साकोली येथील नवजीवन विद्यालयांमध्ये 16 व 17 मार्च असे दोन दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेत व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता या विषयावर घेण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजय आदमाने यांनी केले प्रशिक्षणाला तज्ञ म्हणून प्रा. सुनील कापगते व एस. के. साखरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी श्री.आदमने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सुनिता बीसीन तर आभार श्रीमती झिंगरे यांनी मानले

MORE NEWS

साकोली येथील नवजीवन विद्यालयात शिक्षण विभागाच्या वतीने व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन - Sakoli News