क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी . प्रतिक्रिया देताना सांगितला आहे की माझे गुरु वंदनीय रविकांत तुपकर यांचा आशीर्वाद घेऊन जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे असा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष कपिल पडघड यांनी बोलताना म्हटला आहे..