Public App Logo
Jansamasya
Crimenews
Education
China
Bareilly
���्रशासन
Agra
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Farrukhabad
Mirzapur
Raebareli
Rain
Tikamgarh
Prayagraj
Modiji
���ोगी_आदित्यनाथ
Indianrailways
Letestnews
���ाइक
���ायरल
Arvindkejriwal

साकोली विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री बळीराजाची सेट पांदण रस्ते योजनेला गती; बारा क्लस्टर सादर करण्याचे आ नाना पटोले

Lakhandur, Bhandara | Feb 16, 2026
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपानं रस्ते योजनेचा आढावा घेण्यासाठी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली तारीख 16 फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते तर तालुक्यातील 12 अत्यावश्यक क्लस्टर तयार करून मार्च महिन्यापूर्वी सादर करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला आमदार नाना पटोले यांनी दिला