महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भुसावळ येथील नहाटा कॉलेज परिसर मैदान येथे आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता या सभेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी सभा पार पडली.