नागपूर शहर: ओम नगर येथे अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह
23 मे ला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील ओम नगर येथे अज्ञात व्यक्ती हे शुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे