*सेवेचा ध्यास, माणुसकीचा प्रवास!* *आज HWC माडेमगाव (गडचिरोली) टीमतर्फे कार्यक्षेत्रातील गरजू रुग्णांच्या घरी जाऊन 'पॅलिएटिव्ह केअर' (Palliative Care) अंतर्गत तपासणी व उपचार करण्यात आले.* *केवळ औषधोपचारच नाही, तर रुग्णांना आणि त्यांच्या परिवाराला मानसिक आधार देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्याची ज्योत पेटवत ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.*🩺🤝