घनसावंगी: जि. प. शाळा रामगव्हाण येथे ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ सोहळा उत्साहात..
जि. प. शाळा रामगव्हाण येथे ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ सोहळा उत्साहात.. आज दिनांक 19 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील जि. प. शाळा रामगव्हाण येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा निरोप समारंभ व ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण दिवटे होते. प्रमुख पाहुणे प्रा. कन्नुलाल विटोरे यांनी प्रे