घनसावंगी: राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेणार..
शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आण
राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेणार. शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा समावेश.. दुपारी सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार.. भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष... आज दिनांक वन 29 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा