हिंगोली: नांदेड पोलिसांनी महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात 7 रौप्य पदके पटकावली
पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ मध्ये नांदेड परिक्षेत्रीय पोलिसांनी ७ रौप्य पदके जिंकून श्वानपथक यांनी सांघिक विजेतेपद मिळवलं. यशस्वी पोलिसांना पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गौरव केला.