भंडारा: संजीव भांबोरे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्याच्या पर्यटकांचा बौद्ध स्थळांचा अभ्यास दौरा
संजीव भांबोरे यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्याच्या पर्यटकांनी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमधील प्रमुख ऐतिहासिक व बौद्ध स्थळांचा अभ्यास दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यात आली.