जालना: 31 मार्च शेवटचा दिवस; मालमत्ता कर,नळपट्टी भरा अन्यथा थकबाकीदारांचे नावे वर्तमान पेपर मधून जाहीर करण्यात येतील ; जिल्हाधि
Jalna, Jalna | Mar 31, 2026 31 मार्च शेवटचा दिवस; मालमत्ता कर,नळपट्टी भरा अन्यथा थकबाकीदारांचे नावे वर्तमान पेपर मधून जाहीर करण्यात येतील ; जिल्हाधिकारी ताथा मनपा आयुक्त अशिमा मित्तल आज दिनांक 31 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांनी 31 मार्चपूर्वी आपले मालमत्ता कर तसेच नळपट्टी भरावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अशिमा मित्तल यांनी केले आहे. ज्या मालमत्ता धारकांचे टॅक्स प्रलंबित असतील त्यांची नावे येणाऱ्या काळामध्ये वर्तमान पेपर