नागपूर शहर: पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर युवक काँग्रेसचा आक्षेप; काँग्रेसचे निषेध आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या परदेश दौऱ्यांवर आणि तेथील त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत युवक काँग्रेसच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माध्यमांशी बोलत