नागपूर शहर: काँग्रेस शहराध्यक्ष यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष बंटी कुकडे यांचा पलटवार, बघा काय म्हणाले..
भारतीय जनता पार्टीतर्फे प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नगरसेवक बंटी कुकडे यांनी काँग्रेस नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्यावर पलटवारं केला आहे आणि यानंतर असे वक्तव्य केल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा त्यांना धडा शिकवेल असे देखील आवाहन केले आहे.