नागपूर शहर: शाळेतून महागड्या वस्तूंची चोरी करणारा आरोपी अटकेत : मनोज पवार पोलीस निरीक्षक
सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी 3 जूनला रात्री 7 वाजता झालेल्या माहितीनुसार नागपूरच्या सक्करदरा परिसरातील एका शाळेतून एलइडी टीव्ही, लॅपटॉप व इतर साहित्याची चोरी झाली होती. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी रेहान खान या तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून ६७ हजार रुपयांचा चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर व त्यांचे पथक करत आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे